May 21, 2011

मुले एक प्रभावी हत्यार : वडिलांचा छळ !

मुले एक प्रभावी हत्यार : वडिलांचा छळ !

बँक सारखे महत्वाची, जोखमीची कामे पुरुषानेच करायची.
बँक घरी आली तरी त्या लोकांना बरोबर २ मिनिट बोलणे आलेच कि.
जबाबदार व्यक्ती त्यातून सुटूच शकत नाही.
एकत्रित कुटुंबात गर्भावर्ती महिलेची काळजी कोण घेणार हा प्रेश्न विचारणे म्हणजे एक मोठा जोक असेल. पण सध्याच्या लहान कुटुंब व्यवस्थेत तो कळीचा प्रेश्न आहे.
पुर्वा पार पासून आणि आता अत्याधुनिक शास्त्रीय शोध सुधा सांगतो कि, बाळंतपणात एका स्त्रीची काळजी एक स्त्रीच योग्य पद्धतीने घेऊ शकते.
आजकालच्या गर्भावर्ती महिलांना कोणी "स्त्री" नातेवाईक नसते का?
समाजातील स्त्रिया, इतर स्त्री प्रति त्यांच्या जबाबदारया विसरत आहे का ? मग पुरुषाला दोष का ?
नवरयाचा मानसिक छळ करण्यासाठी पोटच्या मुला मुलीनाचा कसा योग्य वापर करायचा ह्याचे खुले शिक्षण सुरु आहे का ?



पुरुष अजूनही झोपलेले आहे का ?
एक स्त्री तिच्या मुलांचा वापर एक अस्त्र म्हणून करते.
मुलांच्या मनात वडिलांविषयी कसे विष कालावले जाते त्याचे ज्वलंत उदाहरण पहा,
Our 43rd access – Denied (18th March 2011) :
This letter from an 8-year-old alienated child of a target parent (who is my FB friend) reminds me of something similar that happened to me 3 years ago.
I know of other Singapore target parents also receiving such 'notices' from either their ex-spouses or even their children's principal or teacher out of the blue.
These are obvious attempts by alienating parents to undermine the parental role of the target parents, and to use the children as pawns to heavily influence the school staff or even the court judges into become part of the alienation campaign. I wonder what is MOE's (Ministry Of Education) or the Family Court's stand on such matters.




अजूनही, पुरुष झोपलेले आहे का ?
-- सिफ पुणे


No comments: