फेमिन्स्त लोक कसे चुकीचे लिहून पुरुषाला(मुलांना) वेड्यात काढतात ते पहा.
काही दिवसा पासून मला इ-मेल फोरवर्ड येत आहे.
माझा काही मित्रांना मी सुरुवातील हा लेख कसा खोटा आहे हे समजून सांगितले पण काही दिवसा नंतर पुन्हा असे इ-मेल फोरवर्ड इतर मित्रांकडून येऊ लागले.
मग मी ठरविले सडेतोड उत्तर देण्याचे.
खालील तीन पान हि इ-मेल फोरवर्ड आहे. तोच लेख मी थोडा बद्दल करून लिहिला तो सरते शेवतो आहेच.
दोन्ही लेख वाचा आणि ठरवा , पुरुषाला(मुलांना) वेड्यात कसे काढतात ते.
===============================================
==================================================================
डिप्लोमाच्या प्रॅक्टीकल्ससाठी “जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग” मिळाल्यामुळे जुन्नरला जायचा नुकताच योग आला. १५ दिवस पुण्यावरुन ये-जा करण जिकरीच होत. त्यामुळे मी अवसरीला रहायच ठरवल. सहाजिकच मला दररोज अवसरी-मंचर-नारायणगांव-कुरण असा प्रवास करावा लागणार होता.
पहिल्याच दिवशी मी सकाळी आठ्च्या सुमारास निघाले. एस. टी. मधून बाहेर बघताना खुप अल्हाददायक वातावरण जाणवत होते. जिकडे-तिकडे हिरवीगार पिके ( कांदा, मेथी, कोथंबिर, गहू ) जोमाने स्वभिमाने डोलत होती. ती जणू आकाशाला गवसणी घालतायेत असाच भास होत होता. निसर्गसौंदर्याचा अप्रतिम नमूना होता तो. डोंगर दऱ्या बघताना तर चौथित वाचलेल इतिहासाच पूस्तक नजरेसमोर येत होत.
हिंदवी स्वराज्याचं तेजस्वी स्वप्न साकारणाऱ्या, अवघ्या मराठी जनतेच्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटविण्याऱ्या आणि तितक्याच लयबद्दतेने स्वराज्याची घडी बसविणाऱ्या “श्री शिवछत्रपतींचा” जन्म याच मातीत झाला. थोर मातेने, त्याना येथेच बालपणीचे घडे दिले. इथल्या प्रत्येक डोंगराला त्याच्या पराक्रमाची आठवण असेल. हे सगळ डोळ्यासमोरुन जाताना कुठेतरी एक दूवा होता, एक प्रेरणा होती की आपल्यालाही जॉब संभाळून आपल करिअर करायच. इंजिनिअर व्हायचय आणि त्यासाठी अस ठिकाण मिळाव की जिथ पुर्वजांच्या पराक्रमांचा पाऊस पडालेला म्हणजे खरचं मोठा योगायोगच.
मी कॉलेजला पोहचले. रेजिस्ट्रेशन केल्यानंत्रर समजले की आज लेक्चर होणार नाहीत. झालं... पहिल्याच घासाला खडा लागला. इकडे-तिकडे फिरुन झाल्यावर मी परतीचा रस्ता धरला.
========= समाप्ती पान १ =========
मी घरी पोहचले. साडे चार वाजले होते. हातपाय धुवून मी एका हॉटेलमध्ये गेले. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढयात तिथे एक ५५-६० वर्षाची बाई आली.
डोळ्यावरचं भल मोठा जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल. कूठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकवाची छटा, घामामूळे कूंकवाचा लाल रंग भूवईपर्यत आलेला धारदार नाक, तंबाखूच्या मसेरीने काळवंडलेले दात, सुरकूतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.
ती आत आली. थरथरत्या हातांनी, उभ्या-उभ्याच तिने दोन ग्लास रिचविले आणि हॉटेलवाल्या पोराला विचारलं.
"नुस्तचं कालावाण मिळल का रे पोरा ? माझ्याकडं भाकर हाय"
त्याचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईनं शिळी भाकर काढली आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणानं खाऊ लागली.
मी विचार करायला लागले. आपण पैसे द्यावे का ? हिला कुणीच नसेल का ? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर ?
इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत त्या हॉटेलवाला मुलगाच म्हणाला,
आजी , मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार !
बाळा, आज खाईन पोटभरुन पण उद्या ?
तुम्हाला मुलबाळ नाही का?
त्यावर आजी म्हणाल्या,
तसं नाय काय,
एक पोर आन एक ........ पोरगा होता.
पोरीगी इंजनेर हाय , शिकायला परदेशी धाडल आणि तिकडेच ते म्हणतात ना प्रेम प्रकरण करून... तिकडचीच झाली. आपल्याला कोण विचारतय.....
“आणि पोराचे काय ?” त्या हॉटेलवाल्या मुलाने विचारले.
पोरगा लई गुणी साधा सरळ होता. घरी सून आणली, ती पण नोकरी करणारी, एकदा त्यांची काही कुरबुर झाली आन संपल सगळ. तिने पोलिसाकडे जाऊन एक डजन भर खोटे दावे ठोकले. पोलिसाने बिनकामाचे जेल मध्ये डांबले आम्हाला. घर दार लुटले तिने.... पोराला सहन झाले नाय .... दुसऱ्या दिवशी इहिरी मध्ये जीव दिला... सोडून गेला आम्हाला तो....
===== समाप्ती पान २ ========
कानाखाली कोणतरी जोराची चपराक मारावी आणि त्याचा आवाज मेंदुपर्यंत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि विचारांच काहूर माजल.
माणूस इतका बदलतो का ? आपल संपूर्ण आयूष्य वाहून घेणाऱ्या या माऊलीची तिच्या मुलीला आणि सुनेला दया येत नसेल का ? आणि येत असेल तर ही जबाबदारी त्यांनी का झटकावी ? संगळच अनुत्तरीत होत. माझा चेहरा खाली घालून मी आत विचार करीत होते. इतक्यात माझ्या पाठिवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहिल तर तिच बाई मला म्हणाली,
"इतका विचार करु नकोस पोरी, तुझ्या आई-बापाला, सासू-सासरे, नवऱ्याला निट जप म्हंजे झाल".
मगतर मेल्याहून-मेल्यासारख झालं. मी आता फक्त रडायचीच बाकी होते. कारण एका क्षणात माझं पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच, सासू सासऱ्याच , पतीचे थोडस दु:खसूद्धा कधीच जाणता येत नाही. मनूष्य इतका स्वार्थी कसा होतो.
जिवनाच्या सचोटीत एवढ शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर ! कुठे शिक्षण घेतल असेल यांनी हे ?
सेट्लमेंट , न्यूजॉब , स्त्री मुक्ती , आशोआरामच्या घोळात आम्ही ही आपली माणसं कूठे हरवून बसतो आम्हालाच कळत नाही.
डोक जड झाल. मी उठले आणि चालू लागले.
शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते.
"आपण काय शिकलो ?"
मी मनाशीच उत्तर दिलं, " आयुष्यात इंजिनिअर नाही होता आलं तरी चालेल पण चांगली, जबाबदार गृहणी जरुर व्हायचं."
========== समाप्ती पान ३ =========

No comments:
Post a Comment