“प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते” आणि “सत्य”.
यशस्वी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीकडे पैसा आणि प्रसिद्धी आहे.
पैसा महत्त्वाचा, तो असला तर तुम्हाला तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यशस्वी म्हणतात. खोटे वाटते का ? तुमच्या आजूबाजूला जरा निट काळजी पूर्वक लक्षपूर्वक निरक्षण करा. प्रसिद्ध व्यक्तीचे वैरी पण असतात त्यामुळे ते कु-प्रसिद्ध पण असतात. त्यांना अयशस्वी मानणारे भरपूर असतात.
म्हणूनच यशस्वी व्यक्तीची सर्व साधारपणे मान्यता पावलेली व्याख्या म्हणजे. ज्या व्यक्तीकडे पैसा आहे तो यशस्वी.
पैसा असला म्हणजे चैनी वस्तूचा उपभोग घेता येतो. यशस्वी व्यक्तीला सर्व साधारपणे मान्यता त्यामुळेच मिळाली.
पैसा , प्रसिद्धी आणि शक्ती मिळवण्याच्या ह्या स्पर्धे मध्ये पुरुष नेहमी पुढे राहतील. कारण पुरुषाने कधी मदतीची , आरक्षणाची मागणी केली नाही. त्यांनी कधी सहानभूती ची मागणी कली नाही. केली तर ती फार नगण्य आहे. लहानपणा पासून घरा बाहेरील व घरातील जोखमीचे, जबाबदारीचे कामे नेहमी पुरुषाने केली साहजिकच आहे ते.
टाळाटाळ न करणे, कामाजोरीचे करणे न सांगणे. जोखीम आणि जबाबदारी घेणे त्यामुळे कोणतापण व्यक्ती पसंतीस फस्ट येणार.
साहजिकच जोखीम जेवढी, तेव्हढेच बक्षीस पण मिलनास. न्युटनचा सिद्धांत नाही , हा निसर्ग नियम आहे.
महिलांचा गैरसमज आहे कि त्या कमजोर आहे. पण वस्तुतः त्या आळशी आहे. कमजोरीचा बहाणा करून ती , कमी जोखमीत काम करू पाहते म्हणजे जोखीमिचे काम पुरुष वर लादते. जगातील सर्व सैनिकी लढाईत स्त्रियाचा सहभाग आहे पण ते कधी फंट ला नाही आले, कारण मरणाची भीती, पकडले गेल्यास विरोधी सैनिकांनी केलेला अमानुष शाररिक व मानसिक अत्याचार न सहन करण्याची भीती. परिणामी , आज पण पुरुष सैनिकांचे मरणाचे प्रमाण खूप आहे. पकडले गेल्यास अमानुष अत्याचार पुरुष सैनिकालाच सहन करावा लागतो. खरे आहे ना , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ?
सैनिकी भरती नंतर पुरुष फार कमी सुविधान मध्ये प्रशिक्षण पूर्ण करतात. स्त्री सैनिक बघा कसे मागणीसाठी धरणे धरतात आणि आपल्याच मिलिटरीचे खच्चीकरण करतात.
खरे आहे ना , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ?
मुलगा शिक्षण घेतो विना अनुदानाचे, मुलांच्या होस्टेल मधील सुविधा आणि मुलीना दिल्या जाणाऱ्या सुविधान मध्ये खूप तफावत आहे. मुले प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण करतात. जवळ जवळ सर्वच मुलांना पार्ट टाईम काम पण करावे लागते. हि परिस्थिती संपूर्ण भारतातील आहे. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते ?
मुलाला जेव्हा जोब मिळतो तेव्हा त्याला त्याच्या घराचा संभाळ करावा लागतो. घरी पैसे पाठवावा लागतात. घरातील खर्चात हातभार लावा लागतो. जोब मिळाल्या नंतर किव्हा धंद्यामध्ये, मुलगा जीव ओतून काम करतो. प्रमोशन मिळवतो, प्रगती करतो. ह्या उलट मुलीच्या कमाई ला बचत खात्याचा मार्ग दाखवला जातो. मुलीचे शिक्षण होते ते तिच्या एवढे किव्हा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेला मुलगा तिला नवरा म्हणून मिळावा यासाठी.
लग्नसाठी, मुलगा , कमी शिकलेली , न-शिकलेली , कमी कमवणारी, न कमवणारी, मुलीला पण पसंती देतो. सद्य स्तीत १० वि पर्यंत कोणी नापास होत नाहि, अशा शिक्षित मुली, शेतकरी मुलाला , मिलिटरीतील मुलास पसंती देत नाही. कारण काय तर जोखमीचे , कष्टाचे जीवन नको. कोठे आहे राष्ट्र भक्ती ?
मुलीना नवरा हवा कसा तर वेल सेटल. वेल सेटल म्हणजे, मोठी पगारावाली नोकरी, स्वतःचा बंगला किव्हा फ्ल्याट, स्वताची कार, कुतुन्भा पासून दूर म्हणजे शकतो कुटुंबाची कमी जबाबदारी असा मुलगा. आता अश्या मुलाला आणखी काय यशस्वी व्यायाचे आहे. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते ?
लग्न नंतर घरात सुख हवे असेल तर पत्नी शी भांडू नका. तिला हवे तसे तुम्ही वागा. असे केल्यास तुम्हाला तुमचा जोब, धंदा या कडे जीव ओतून लक्ष देता येते. साहजिकच पुरुष त्याचे नॉर्मल जीवन जगतो व काही वर्षात अमाप पैसा, प्रसिद्धी कमवतो. पत्नी ने त्रास दिला नाही तर तो पुरुष यशस्वी होतो. जर नातेवाईक यांनी त्या पुरुषाला “जोरू का गुलाम” म्हणून त्रास दिला नाही तर तो पुरुष यशस्वी होतो. ( http://www.wemen.us/index.php/articles/views/714-joru-ka-gulam-vs-maa-ka-laadla.html ) जर त्याने लग्न केले नाही तर तो त्याची यशस्वी वाटचाल पूर्ण करणार नाही का ? मवाली गुंडांनी त्रास दिला नाही तर कोणताही साधा माणूस, अथक परिश्रमाने अमाप संपतीचा मालक होतो. हा निसर्ग नियम घरात लागू होत नाही का ? त्रास न देणे एवढेच स्त्रीचा हातभार. हे खरे आहे कि, पुरुषास मानसिक आधार लागतो. पण तो सर्वांनाच लागतो. आणि त्या आधारासाठी पत्नी किव्हा स्त्री च पाहिजे असे काही नाही. मानसिक आधार कोणी भाऊ , वडील , मित्र किव्हा स्याम्सेवी संघटना, समाज पण देऊ शकतो. स्त्री चा आधार जस्ट एक ऑप्शन आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते का ?
स्त्रीला समाज्यात वावरण्यास पोलिसांचे संरक्षण हवे. पण मग स्त्री का भरती होत नाही पोलीस मध्ये , रात्रीच्या ग्रस्ती त्यांनी पण घालाव्या. पुरुष पोलीसांनीच का म्हणून रात्रीच्या गुंडांचा सामना करावा. त्यांना पण परिवार आहे त्याना पण चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. बरे रात्री अपरात्री फिरणाऱ्या ह्या पोरी कोण ? आणि का फिरतात रात्री. सभ्य घरात तर मुले सुद्या घरात असतात एकत्रित जेवणासाठी. बरे मुले रात्री बाहेत फिरली तर त्यांना पण गुंडाचा तेवढंच धोका असतो. मुले करतात का वाढीव पोलीस संरक्षणची मागणी. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते ?
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते हे साफ खोटे आहे ह्या उलट स्त्री हि नेहमीच यशस्वी पुरुष माघे धावते. स्त्रिया स्वताची खुशामत करण्यात “प्रवीण” आहे म्हणून पसरवतात अफवा. पुरुष त्या कडे दुर्लक्ष करतो म्हणून त्यांचे बरेच फावते.
Tiger Woods, Bill Clinton, Barack Obama, Dhoni, Pace, Shahruk असे प्रसिद्ध आणि पैसे वाले पुरुषान माघे स्त्रिया कायम असतात व नाना तऱ्हेचे जाळे टाकतात. स्त्री पुरुषाला कंट्रोल करून त्याचा पैसाचा व प्रसिद्ध उपयोग करून घेता. पैश्यावाल्या पुरुष साठी स्त्रिया , पुरुषाचे वय आणि देखणेपणा दुय्यम करून पसंती देतात. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते ?
भारतात (व जगातील सर्वच देशांमध्ये ) , स्त्री हक्क साठी मंत्रालय आहे. एवढेच काय तर पशु साठी सुधा मंत्रालय आहे पण पुरुषचं हक्क साठी एक पण मंत्रालय नाही असे का ? किती दिवस असे चालायचे ?
उलटपक्षी जीवनचा अंत करण्यास स्त्री पुढे असतात. रावणाची शुरफनखा असो, रामाची सीता असो . बिल ची मोनिका असो . स्त्री चा वाट मोठा आहे पडझड मध्ये.
ह्याचा अर्थ स्त्री कमजोर आहे असे काही नाही. माझ्या मते स्त्रीपण पुरुषा प्रमाणेच सम प्रमाणात मजबूत आहे. किबहुना त्या अति बळकट आहे काही ठिकाणी, मुद्दा फक्त असा आहे कि , स्त्री कमजोरी चा बहाना करून, जबाबदारी, जोखीम टाळते. आरामत मिळणाऱ्या सुविधा , आरक्षण , सहानभूती , पैसा ती तिचा हक्क म्हणून मागते. फुकटवर जगण्याची घाण सवय तिला आवडते.
ते तिने बंद करून कष्ट करावे. समाजाने पण तिला तसे करण्यासाठी आग्रही राहावे.
उन्नत समजाकडे वाट मोकळी करावी.
-- सिफ पुणे --
1 comment:
Fabulous. Very good Analysis.
Post a Comment