पुरुषांची भावनिक कोंडी प्रत्येक क्षणी आपणस अनूभवायास मिळते.
१) पुरुष हे महिलां सारखे भावनिक नसतात.
सत्य : वनदेरबिट युनिवरसुटि च्या व इतर अनेक संशोधात्मक अभ्यासात असे आढळून आले आहे कि , पुरुष आणि माहिला समान भावनिक असतात. दुःख आणि सुख चा समान प्रभाव पुरुष आणि महिला वर पडतो. स्त्री हि पुरुष पेक्षा जास्त भावनिक कधीहि नसते. फ़क्त स्त्री ते पटकन व्यक्त करते व गंगा , यमुनाचा आधार घेते. भावना लपवली म्हणजे ती कमी असते असे काही नाही. भावना व्यक्त केली म्हणजे ती जास्त असते असे ही नाही.
२) पुरुषांना संवाद आवडत नाही.
सत्य : पुरुष, स्त्रीं पेक्षा वेगळ्या पध्दतिने संवाद साधतात. पुरुष मुद्दे सुत संवाद पसंत करतात.
३) पुरुष नेहमी सेक्स बद्दल विचार करत असतो.
सत्य : किन्सये ईन्स्तितुत च्या संशोधात्मक अभ्यासात हा समज मोडित काढला आहे. अपोजिट सेक्स चे आर्कषण हि निर्सग किमया आहे. स्त्री-पुरुष सम प्रमाणात त्याच्या व्यसनी असतात. भावना लपवली म्हणजे ती कमी असते असे काही नाही. भावना व्यक्त केली म्हणजे ती जास्त असते असे ही नाही.
४) पुरुषांना मुले नको असतात.
सत्य : सार्वजनिक सर्वेक्षणात सिद्द होते की , जीवनातील मोलिक क्षण कोणता असे विचारले असता , वडिल होण्याचा क्षण , सर्वच पुरुष अभिमानाने सांगतात.
५) पुरुषांना स्वयंपाक येत नाही.
सत्य : जगातील बेस्ट शेफ़ कोण आहे. स्त्री कि पुरुष ? वेळोवेळी पुरुषानी दाखऊन दिले आहे. घर काम असो कि जोखमीचे काम पुरुष कोठेही माघे नाही.
६) पुरुषांच्या हक्कां विषयी बोलणे हे कमी पणा आहे.
सत्य : जीवनाचा आधिकार पुरुषाला पण आहे. पुरुषाला पुरुष असण्याचा अभिमान असणे काहिही गैर नाही. मुलभुत हक्कांसाथी लढा देणे प्रत्येक प्राणी मात्रचा आधिकार आहे.
७) समाज हा पुरुष प्रधान आहे.
सत्य : प्रधान हा लिंग भेद करत नाही म्हणून तो प्रधान असतो. जो भ्रष्ट असतो त्याला समाज गुंड म्हणतो. गुंड प्रधान समाज असता तर गुंड आराम करत घरात टि वी पाहत बसले असते. त्यांना नोकरीसाठी मेहनत न घेता आराम मिळाला असता. लष्कर देशाचे संरक्षण करते म्हणजे देशात लष्करी राजवट आहे असे म्हणायचे का ?
८) पुरुषाने घरातील सर्व फ़ाजिल आर्थिक गरजा पुर्ण केल्या पहिजे.
सत्य : थांबा ! पुरुष, हे काही बिना कार्ड वाले ऐतिम मशिन नाही.
-- सिफ़ पुणे --

No comments:
Post a Comment