## पिडीत पत्नीच्या भावास पडलेले काही रोचक प्रेश्न व त्याची तितकीच रोचक उत्तर. ##
Q1) पत्नीला/स्त्रीला लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जर हुंड्यासाठी तिच्या सासर कडील लोक त्रास देत असतील तर ?
उतर: लग्न हे प्रेम, जिव्हाळा, नाते जोडणारे असते. परतू काही लबाड, लोभी लोक त्याचा व्यवहार करतात. कष्ट न करता, श्रीमंत राहणीमान जगण्यासाठी, मोठ्या पगारावाल्या किंव्हा भरपूर पैसा कमावणारा मुलगा शोधतात, त्यासाठी असे माणसे “मोठी ऑफर” पण देतात. हि त्यालोभी लोकांनी ओढवलेली/बोकाळलेली प्रथा आहे. त्यांचा लोभ त्यांना उत्तर शोधू देणार नाही.
Q2) असा अत्यचार जर दररोज होत असेल तर ?
उत्तर: अत्याचार करण्याची कोणाला हौस नसते. विनाकारण कोणी विरोधपण करत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. जर पत्नी परपुरुष बरोबर पाठ लावत असेल आणि तिच्या पती, तिला विरोध करत असेल तर तो तिच्या वर अत्याचार होतो का ? पतीच्या घरी, पत्नीच्या नंगा नाचस विरोध केला तर तो अत्याचार होतो का ? लोभ अशा लोकांना उत्तर शोधून देणार का?
Q3) स्त्रीला जर संपूर्ण दिवसभर उपाशी ठेवले, तिला काही खायला दिले नाही तर ? तिला जर एक ग्लास पाणी सुधा दिले नाही तर ?
उत्तर: स्त्रीने कमीत कमी स्वताची(नाही घराची तर) जबाबदारी स्वीकारावी , घरी बसून फुकटचे गिळण्यात व दुसर्यास दोष देयात वेळ वाया घालावू नये. कष्ट करावे म्हणजे पोटाची खळगी भरण्याची चिंता राहणार नाही.
Q४) पतीच्या डायरी मध्ये त्याच्या लग्ना आधी व नंतर चे अफैर, बद्दल आढळले तर ?
उत्तर: पत्नीचे नेहमीचे टोचून बोलणे, “तुझ्याशी कोणी लग्नच करत नव्हते, मी हो म्हणाली म्हणून तुला बायको मिळाली.” याला काय उत्तर आहे ? ते पण एकच वाक्य. पत्नीचा संशयी आणि चाचपडण्याचा स्वभाव पतीला माहित आहे.
Q५) जर पहाठे पहाठे बळजबरी उठवले, ते पण कडकेदार थंडी मध्ये तर ?
उत्तर: ह्या जीवनाच्या स्पर्धमध्ये टिकायचे असल्यास गांडीवर लाथ मारून उठवले पाहिजे, प्रत्येकाने कष्ट केलेच पाहिजे. थंडीची पहाठ असो को रात्र.
Q६) स्त्रीला सासरकडील वागणुकी मुळे खूप त्रास होत असेल तर ?
उत्तर: लोभ तुम्हाला उत्तर शोधू देत नाही का ? संसारात दु:खी असाल तर फारकत/ घटस्फोट घ्या. स्वत:च्या तत्व, मुल्यासाठी जगा, कष्ट करून पैसे कमवा आनंदी जीवन जगा. पुरुषाला पण त्रास असतोच कि.
Q७) स्त्रीच्या लहानपणीच तिचे आईवडील वारले असतील आणि आता तिला तिचे सासरकडील पण त्रास देत असतील तर?
उत्तर: तुमची कोणती मानसिकता पुन्हा असे प्रेश्न उपस्तित करतात ? सहानभूतीचा केविल प्रयत्न का करतात.
Q८) स्त्रीला दु:ख होत असेल, जर तिचे वडील जिवंत असते तर तिला असे दिवस पाहवयास नसते लागले.
उत्तर: जर तिचे वडील जिवंत असते तर, लग्नात कमी खर्च केला म्हणून दोष दिला असता, तिच्या मैत्रिणींना छान नवरा मिळाला तिला का असा घाण नवरा शोधला म्हणून दोष दिला असता, आईवरील राग माझ्यावर काढला, इ. वेगवेगळे दोष दिले असते. पुरुष नेहमी असे खच्चीकरण निपुटपणे भोगत असतो.
सांरांश :
स्त्री दुखी कष्ठी असेल तर स्त्री ने फारकत/घटस्फोट घेऊन तिच्या स्वत:च्या कष्ठावर जगावे. कष्ठ करून पैसे कमवावे. पुरुषाच्या पैशावर डल्ला मारू नये.
-- सिफ पुणे --
No comments:
Post a Comment