July 31, 2011
What Is Judicial Separation
Q#1) What Is Judicial Separation ?
Ans:=> A court order, legal binding/agreement between a husband and wife to live separately but not dissolving the marriage.
Judicial Separation is a Section 10 of Hindu Marriage Act 1955.
Q#2) What are the grounds of Judicial Separation?
Ans:=>
2.1) Desertion : husband and wife living separately(different house) continuous period of more than two years without reasonable excuse.
2.2) Cruelty : Person-A feels(fully convinced) , it's harmful or injurious to live with Person-B.
2.3) Adultery : Person had sexual intercourse with any person other than his or her spouse.
2.4) and all other grounds(venereal disease,unsound mind) of Divorce.
Q#3) Are "Judicial Separation" and "Legal Separations" one things ?
Ans:=> Yes.
Q#4) Are "Divorce" and "Legal Separations" one things ?
Ans:=> No.
Q#5) What are benefits of "Judicial Separations"?
Ans:=>
5.1) Legal proof of separation.
5.2) The most common reason for filing with the courts for a legal separation is to make interim financial arrangements for the two of them, such as deciding which one will pay which bills, possess which property, and whether one of them shall pay the other temporary financial support.
5.3) Initiating for divorce/RCR.
5.4) It has expiry date.
5.5) Possible to extend.
Q#6) What are drawbacks of "Judicial Separations"?
Ans:=>
6.1) Just another way of "special" maintenance.
6.2) Initiating for divorce/RCR.
6.3) It has expiry date. :)
6.4) Possible to extend.
Q#7) What are not a "Judicial Separation"?
Ans:=>
7.1) Divorce.
7.2) Non-legal agreement.
7.3) Permission for re-marriage.
Q#8) Is judicial separation valid only for certain months ?
Ans:=> Yes. Judicial separation is valid for the period of 1 year.
Q#9) Is it possible to extend the Judicial separation ?
Ans:=> Yes.
Q#10) What are the options after expiry of Judicial Separations?
Ans:=>
10.1) Extend it for another one year.
10.2) Apply for divorce.
10.3) Apply for RCR.
Q#11) Is it possible to make Judicial Separation a permanent agreement ?
Ans:=> Extend it every year.
Disclaim :
This is my own understanding of topic.
Use of this information for commercial purpose is strictly prohibited.
User may use this information for non-commercial purpose on his/her own risk and implications.
July 3, 2011
Every failed marriage is treated as dowry harassment in India.
Discussion which happened on Facebook.
Topic : "Every failed marriage is treated as dowry harassment in India...."
Now, It makes sense to publish this discussion for non-facebook people as well.
This has lots of good points which enhances the public awareness on topic.
==========================================================
Those who deny are either ignorant or pretend to be ignorant.
ह्यातील कोणतीही गोष्ट वाईट नाही, जो पर्यंत त्यात सामाजिक बांधिलकी आहे तो पर्यंत.
Q. What’s reason for Divorce?
Ans: Marriage !
उत्तर सोपे आहे. पण ते पटण्यास फारच अवघड आहे. सामाजिक व्यवस्था, आपले स्वत:चे चांगले(?) संस्कार, विचारांची भिंत तोडण्यास असलेला नकार. अश्या अनेक गोष्टी त्यात भर घालतात.
कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये मतभेद हे होणारच. त्या दोन व्यक्ती मध्ये रक्ताचे नाते असो किंव्हा नसो.
“राजकारणी” लोक “कायद्याच्या” आधाराने अश्या दोन व्यक्तीमध्ये जेव्हा येऊ पाहते(किंव्हा येते) तेव्हा आगीत तेल ओतल्या सारखे असते.
रक्ताचे नाते असेल तर भपका थोडा कमी होतो. “कायद्याला” तेथे तसे कमी महत्व येते. आपसी संमती समेप करते.
रक्ताचे नाते नसेल तर भपका फारच मोठा. त्यात “कायदा” म्हणजे .. हा हा.... समजू शकता तुम्ही.
नाते जर “रक्ताचे” आणि “बिन “रक्ताचे” असे मिक्स असेल तर गुंतागुंत खुपच वाढणार. “कायदा” पक्षपाती असेल तर समाज व्यवस्था कोलमडणार हे अटळ सत्य आहे.
जन्मानंतर मुत्यू आणि मुत्यू नंतर जीवन हेही अटळ सत्यच आहे. आपण कोणत्या काळात जगत आहोत त्याचे फक्त भान ठेवावे.
Every failed marriage is treated as dowry harassment in India....
आपणास सामाजिक परीस्थितीची बेसिक माहिती सुद्धा नाही.
आपण अजूनही १६ व्या शतकात जगत आहात.
तुम्हास बराच अभ्यास (माहित गोळा) करावा लागेल.
स्त्री पैशावाला नवराच का निवडते? तो हुंडा नाही का?
स्त्री नवर्याच्याच घरी का जाते ? तो हुंडा नाही का?
स्त्रीने स्वत:च्या घरी बोलवावे तिने?
स्त्री तिच्या सारखेच किंव्हा तिच्या पेक्षा जास्त शिकलेलाच नवरा का निवडते?
... अशी बरीच प्रेश्नाची उत्तरे "पाश्मात फेमिनिस्त" सुद्धा देऊ शकत नाही... तेव्हा तुमची बातच सोडा...
======
भारतात. स्त्रीस जाळणे हे ४-५ दशाका पूर्वीची शकता असेल पण आता ते एक थोतांड आहे.
पती किंव्हा पतीच्या घरातील कोणा तिला त्रास दिला तर तिने तिथे का राहावे? चोराच्या उलट्या बोंबा करण्यासाठी का?
वसंतदादा आपणास अभ्यास(माहिती गोळा) करण्याची खरी इच्छा असेल तर खालील लेख वाचा तेथील बरेच लेख आहे.
विचार करताना लिंगभेद करू नका. पक्षपात करू नका. तुम्हाला न सांगताच बऱ्याच गोष्टींची सत्यता कळेल.
** पुरुषां बद्दलच्या भाकड संकलपणा
http://siff-pune.blogspot.com/2011/02/blog-post.html
** स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता
http://siff-pune.blogspot.com/2011/02/blog-post_05.html
"kadhi ekhadya baine nawryala jalun marlyache aikale ka kadhi ?"
>>> हो अशा बऱ्याच बातम्या आहे. Internet var baryach baatmya sapadatil aapnas.. Tumhi aalas soda aani mahiti gola kara..
WIFE kills her HUSBAND(MAN A) as below,
She traps some LOVER(MAN B), uses this "MAN B" to kill "MAN A".
But the point is, What are actions for us, going forward if,
#1) if these gender biased law Exists even today which are harressing men in every aspect of life.
#2) if ...See More
"We may not make laws for all the things of family life.,"
THEN
Why there are so many laws to protect WIFE but not even SINGLE law to protect HUSBAND ?
आमच्या नावावर जाऊ नका. माझे खेड्याशी फारच जवळचे नाते आहे.
खेड्यात पुरुषाचे हाल शहरातील पुरुष पेक्षा कठीण आहे. त्यात तो पुरुष जर अशिक्षित असेल तर तो ह्या पुरुष-द्वेषी द्रुष्ट चक्रातून बाहेर येणे अशक्य. खेड्यातील पुरुष सगळे निमुटपणे सहन करीत आहे. "आत्महत्या करणारे शेतकरी" पुरुष असतात कि स्त्री.
खेड्यात तर पुरुषावर अत्याचार होतो हेच मान्य नाही. शहरात १-२ संस्था तरी आहे मानसिक आधार देण्यासाठी पण खेड्यात तेही नाही. राजकीय नेते. पोलीस, वकील, अधिकारी असे सगळे त्या सोडीस भ्रष्टाचार एक दिव्य आहे. खेड्यातील एक सामन्या माणूस ह्या द्रुष्ट रचनेस सामना नाही देऊ शकत. जगण्यासाठी लाचारी, गुलामी स्वकारावी लागते.
Vasantdada Patsanstha, १६ व्या शतकात राहू नका. जागे होण्याचा प्रयत्न करा.
पुरुषाचे शोषण समजणे हि एक जटील प्रक्रिया आहे कारण पुरुशाच त्याचे शोषण होत आहे हे माहित नाही. त्याला त्याची जाणीव नाही. पूर्वापार पासून चालत आलेली गुलामी त्याला त्याचे दिनचक्र वाटते. अशी रक्तात भिनली आहे गुलामी.
एका सर्व सामन्या व्यक्तीस हि जटील प्रक्रिया समजण्यासाठी ६ ते १२ महिने लागतात. तेही त्याने नियमित अभ्यास(साधना) केली तरच. आता तुमची इच्छा तुम्हास काय पाहिजे.

- Pravin PuneIndia
- Vikas V. Yadav

- Sudhir Gawandalkar
- Gaurav Saini

- Vasantdada Patsanstha

- Gopi Nath
- Pravin PuneIndia
But the point is, What are actions for us, going forward if,
#1) if these gender biased law Exists even today which are harressing men in every aspect of life.
#2) if ...See More
- Pravin PuneIndia
"We may not make laws for all the things of family life.,"
THEN
Why there are so many laws to protect WIFE but not even SINGLE law to protect HUSBAND ?
- Vasantdada Patsanstha
- Vasantdada Patsanstha
- Sandesh Chopdekar
- Pravin PuneIndia
आमच्या नावावर जाऊ नका. माझे खेड्याशी फारच जवळचे नाते आहे.
खेड्यात पुरुषाचे हाल शहरातील पुरुष पेक्षा कठीण आहे. त्यात तो पुरुष जर अशिक्षित असेल तर तो ह्या पुरुष-द्वेषी द्रुष्ट चक्रातून बाहेर येणे अशक्य. खेड्यातील पुरुष सगळे निमुटपणे सहन करीत आहे. "आत्महत्या करणारे शेतकरी" पुरुष असतात कि स्त्री.
खेड्यात तर पुरुषावर अत्याचार होतो हेच मान्य नाही. शहरात १-२ संस्था तरी आहे मानसिक आधार देण्यासाठी पण खेड्यात तेही नाही. राजकीय नेते. पोलीस, वकील, अधिकारी असे सगळे त्या सोडीस भ्रष्टाचार एक दिव्य आहे. खेड्यातील एक सामन्या माणूस ह्या द्रुष्ट रचनेस सामना नाही देऊ शकत. जगण्यासाठी लाचारी, गुलामी स्वकारावी लागते.
Vasantdada Patsanstha, १६ व्या शतकात राहू नका. जागे होण्याचा प्रयत्न करा.
- Pravin PuneIndia
पुरुषाचे शोषण समजणे हि एक जटील प्रक्रिया आहे कारण पुरुशाच त्याचे शोषण होत आहे हे माहित नाही. त्याला त्याची जाणीव नाही. पूर्वापार पासून चालत आलेली गुलामी त्याला त्याचे दिनचक्र वाटते. अशी रक्तात भिनली आहे गुलामी.
एका सर्व सामन्या व्यक्तीस हि जटील प्रक्रिया समजण्यासाठी ६ ते १२ महिने लागतात. तेही त्याने नियमित अभ्यास(साधना) केली तरच. आता तुमची इच्छा तुम्हास काय पाहिजे.
- Pravin PuneIndia
- Gopi Nath
** If you don't stand for something, you'll fall for everything. **
Subscribe to:
Posts (Atom)