July 31, 2011

What Is Judicial Separation


Q#1) What Is Judicial Separation ?
Ans:=>
A court order, legal binding/agreement between a husband and wife to live separately but not dissolving the marriage.
Judicial Separation is a Section 10 of Hindu Marriage Act 1955.



Q#2) What are the grounds of Judicial Separation?
Ans:=>
2.1) Desertion : husband and wife living separately(different house) continuous period of more than two years without reasonable excuse.
2.2) Cruelty : Person-A feels(fully convinced) , it's harmful or injurious to live with Person-B.
2.3) Adultery : Person had sexual intercourse with any person other than his or her spouse.
2.4) and all other grounds(venereal disease,unsound mind) of Divorce.



Q#3) Are "Judicial Separation" and "Legal Separations" one things ?
Ans:=> Yes.



Q#4) Are "Divorce" and "Legal Separations" one things ?
Ans:=> No.



Q#5) What are benefits of "Judicial Separations"?
Ans:=>
5.1) Legal proof of separation.
5.2) The most common reason for filing with the courts for a legal separation is to make interim financial arrangements for the two of them, such as deciding which one will pay which bills, possess which property, and whether one of them shall pay the other temporary financial support.
5.3) Initiating for divorce/RCR.
5.4) It has expiry date.
5.5) Possible to extend.



Q#6) What are drawbacks of "Judicial Separations"?
Ans:=>
6.1) Just another way of "special" maintenance.
6.2) Initiating for divorce/RCR.
6.3) It has expiry date. :)
6.4) Possible to extend.



Q#7) What are not a "Judicial Separation"?
Ans:=>
7.1) Divorce.
7.2) Non-legal agreement.
7.3) Permission for re-marriage.



Q#8) Is judicial separation valid only for certain months ?
Ans:=> Yes. Judicial separation is valid for the period of 1 year.



Q#9) Is it possible to extend the Judicial separation ?
Ans:=> Yes.



Q#10) What are the options after expiry of Judicial Separations?
Ans:=>
10.1) Extend it for another one year.
10.2) Apply for divorce.
10.3) Apply for RCR.



Q#11) Is it possible to make Judicial Separation a permanent agreement ?
Ans:=> Extend it every year.



Disclaim :
This is my own understanding of topic.
Use of this information for commercial purpose is strictly prohibited.
User may use this information for non-commercial purpose on his/her own risk and implications.

July 3, 2011

Every failed marriage is treated as dowry harassment in India.

Discussion which happened on Facebook.

Topic : "Every failed marriage is treated as dowry harassment in India...."
Now, It makes sense to publish this discussion for non-facebook people as well.


This has lots of good points which enhances the public awareness on topic.

==========================================================
  • Pravin PuneIndia
Every failed marriage is treated as dowry harassment in India....

  •  Vikas V. Yadav
I DONT THINK EVERY BUT MOST...
  •  Pravin PuneIndia
It is.

Those who deny are either ignorant or pretend to be ignorant.
  •  Sudhir Gawandalkar
Dear Pravin i agreed with you. Will comment in details in connection of your statement.
  •  Gaurav Saini
All agreed
  •  Vikas V. Yadav
I think u forcing what do u thinks on me.. I Didnt diny i say not every but most it was my opinion
  •  Pravin PuneIndia
Vikas, Did you read "treated as".
  •  Sudhir Gawandalkar
प्रवीण तुझे मत एकदम रास्त आहे .पण असे का होते हा प्रश्न आहे . विवाह हा एक संस्कार आहे. मनुष्य जन्माल्य पासून मरे पर्यंत तच्यावर संस्कार केले जातात .सर्व संस्कार हे मनाशी / आत्म्य्शी निगडीत आहेत . संस्कार हि अशी चीज आहे कि ती अमर आहे.माणूस मेला तरी संस्कार सुटत नाहीत.मग तू मला सांग आजकाल विवाह का टिकत नाहीत ? मला वाटत विवाह टिकणे हा प्रश्न असून तू तो टार्गेट करावा .
  •  Pravin PuneIndia
लग्न, फारकत, ताटातूट, हे जीवनाचे अभिन्न अंग आहे.
ह्यातील कोणतीही गोष्ट वाईट नाही, जो पर्यंत त्यात सामाजिक बांधिलकी आहे तो पर्यंत.

Q. What’s reason for Divorce?
Ans: Marriage !

उत्तर सोपे आहे. पण ते पटण्यास फारच अवघड आहे. सामाजिक व्यवस्था, आपले स्वत:चे चांगले(?) संस्कार, विचारांची भिंत तोडण्यास असलेला नकार. अश्या अनेक गोष्टी त्यात भर घालतात.

कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये मतभेद हे होणारच. त्या दोन व्यक्ती मध्ये रक्ताचे नाते असो किंव्हा नसो.

राजकारणीलोककायद्याच्याआधाराने अश्या दोन व्यक्तीमध्ये जेव्हा येऊ पाहते(किंव्हा येते) तेव्हा आगीत तेल ओतल्या सारखे असते.

रक्ताचे नाते असेल तर भपका थोडा कमी होतो. “कायद्यालातेथे तसे कमी महत्व येते. आपसी संमती समेप करते.

रक्ताचे नाते नसेल तर भपका फारच मोठा. त्यातकायदाम्हणजे .. हा हा.... समजू शकता तुम्ही.

नाते जररक्ताचेआणिबिनरक्ताचेअसे मिक्स असेल तर गुंतागुंत खुपच वाढणार. “कायदापक्षपाती असेल तर समाज व्यवस्था कोलमडणार हे अटळ सत्य आहे.

जन्मानंतर मुत्यू आणि मुत्यू नंतर जीवन हेही अटळ सत्यच आहे. आपण कोणत्या काळात जगत आहोत त्याचे फक्त भान ठेवावे.

Every failed marriage is treated as dowry harassment in India....
  •  Vasantdada Patsanstha
yaat fakt baaykach martaat.gadyanna ka koni petwun det naahi ?
  •  Pravin PuneIndia
Vasantdata, aapala preshna mala samajla nahi. Thode spastikarn dyala ka.
  •  Vasantdada Patsanstha
hunda bali madhe kon marte bai ch na ?failed marriage la jaast jababdar kon ast ? bahutek nawra kinwa tyachyakadil mandli. kadimod jaast karun kon magat ? nawrach. yaat bali jate ti 99% baich. kadhi ekhadya baine nawryala jalun marlyache aikale ka kadhi ?
  •  Sudhir Gawandalkar
दादा हि नाण्याची एक बाजू झाली.आपण दोनी बाजूनी विचार करावा .
  •  Pravin PuneIndia
Vasantdada Patsanstha,
आपणास सामाजिक परीस्थितीची बेसिक माहिती सुद्धा नाही.
आपण अजूनही १६ व्या शतकात जगत आहात.
तुम्हास बराच अभ्यास (माहित गोळा) करावा लागेल.

स्त्री पैशावाला नवराच का निवडते? तो हुंडा नाही का?
स्त्री नवर्याच्याच घरी का जाते ? तो हुंडा नाही का?
स्त्रीने स्वत:च्या घरी बोलवावे तिने?
स्त्री तिच्या सारखेच किंव्हा तिच्या पेक्षा जास्त शिकलेलाच नवरा का निवडते?
... अशी बरीच प्रेश्नाची उत्तरे "पाश्मात फेमिनिस्त" सुद्धा देऊ शकत नाही... तेव्हा तुमची बातच सोडा...

======

भारतात. स्त्रीस जाळणे हे - दशाका पूर्वीची शकता असेल पण आता ते एक थोतांड आहे.

पती किंव्हा पतीच्या घरातील कोणा तिला त्रास दिला तर तिने तिथे का राहावे? चोराच्या उलट्या बोंबा करण्यासाठी का?

वसंतदादा आपणास अभ्यास(माहिती गोळा) करण्याची खरी इच्छा असेल तर खालील लेख वाचा तेथील बरेच लेख आहे.

विचार करताना लिंगभेद करू नका. पक्षपात करू नका. तुम्हाला सांगताच बऱ्याच गोष्टींची सत्यता कळेल.

** पुरुषां बद्दलच्या भाकड संकलपणा
http://siff-pune.blogspot.com/2011/02/blog-post.html

** स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता
http://siff-pune.blogspot.com/2011/02/blog-post_05.html

  •  Pravin PuneIndia
‎Vasantdada Patsanstha,
"kadhi ekhadya baine nawryala jalun marlyache aikale ka kadhi ?"
>>> हो अशा बऱ्याच बातम्या आहे. Internet var baryach baatmya sapadatil aapnas.. Tumhi aalas soda aani mahiti gola kara..
  •  Sudhir Gawandalkar
Thanks pravin, दादा ना कदाचित तुझी भाषा परखड/ कठोर वाटली असेल.पण वेळ अशी आहे कि ................
  •  Pravin PuneIndia
Very common and famous pattern in society,

WIFE kills her HUSBAND(MAN A) as below,
She traps some LOVER(MAN B), uses this "MAN B" to kill "MAN A".
  •  Sudhir Gawandalkar
Its true.
  •  Gopi Nath
dear pravin pune India...one of the best things of realisation of marriage...after which they adapt such a inhuman provoking unlawful activities. Better let they go and live with they love and we should not interfere in many things. We may not make laws for all the things of family life. Now, family life is not bounded and the unboundful unlimited resources should not act on emotions.
  •  Pravin PuneIndia
Gopi Nath, I agree. I hope you have same thoughts for both MEN and WOMEN.

But the point is, What are actions for us, going forward if,
#1) if these gender biased law Exists even today which are harressing men in every aspect of life.
#2) if ...See More
  •  Pravin PuneIndia
IF
"We may not make laws for all the things of family life.,"
THEN
Why there are so many laws to protect WIFE but not even SINGLE law to protect HUSBAND ?
  •  Vasantdada Patsanstha
me khedyat rahato aapan shahrat asal mhanun aapnas me 16 wya shatkatla watlo asen.samsya ya aaspaas chya paristhiti nurup nirman hotat.
  •  Vasantdada Patsanstha
bai nawryala marte he kwachit ghadte,pan to charitryacha bhag asto.me tya sambadhane bolalo nahi in general bolat/lihit aahe.
  •  Sandesh Chopdekar
बायकोने मारलं तर नवरा कुणाला सांगेल ? :) normally naahi. असे बरेच पुरुष भेटले आहेत जे पूर्वी म्हणायचे, बायकांवर अत्याचार होतो, पण जेव्हा त्यांना स्वतः प्रत्यय येतो तेव्हाच बहुतेक जणांचे डोळे उघडतात. खेडं अथवा शहर सगळीकडे समान परिस्थिती आहे.
  •  Pravin PuneIndia
‎Vasantdada Patsanstha ,
आमच्या नावावर जाऊ नका. माझे खेड्याशी फारच जवळचे नाते आहे.

खेड्यात पुरुषाचे हाल शहरातील पुरुष पेक्षा कठीण आहे. त्यात तो पुरुष जर अशिक्षित असेल तर तो ह्या पुरुष-द्वेषी द्रुष्ट चक्रातून बाहेर येणे अशक्य. खेड्यातील पुरुष सगळे निमुटपणे सहन करीत आहे. "आत्महत्या करणारे शेतकरी" पुरुष असतात कि स्त्री.

खेड्यात तर पुरुषावर अत्याचार होतो हेच मान्य नाही. शहरात - संस्था तरी आहे मानसिक आधार देण्यासाठी पण खेड्यात तेही नाही. राजकीय नेते. पोलीस, वकील, अधिकारी असे सगळे त्या सोडीस भ्रष्टाचार एक दिव्य आहे. खेड्यातील एक सामन्या माणूस ह्या द्रुष्ट रचनेस सामना नाही देऊ शकत. जगण्यासाठी लाचारी, गुलामी स्वकारावी लागते.

Vasantdada Patsanstha, १६ व्या शतकात राहू नका. जागे होण्याचा प्रयत्न करा.
  •  Pravin PuneIndia
‎Vasantdada Patsanstha, लिंक http://siff-pune.blogspot.com/ येथील तुम्ही सगळे लेख वाचले म्हणजे एक दिवसात ज्ञान येणार असे मुळीच नाही.

पुरुषाचे शोषण समजणे हि एक जटील प्रक्रिया आहे कारण पुरुशाच त्याचे शोषण होत आहे हे माहित नाही. त्याला त्याची जाणीव नाही. पूर्वापार पासून चालत आलेली गुलामी त्याला त्याचे दिनचक्र वाटते. अशी रक्तात भिनली आहे गुलामी.

एका सर्व सामन्या व्यक्तीस हि जटील प्रक्रिया समजण्यासाठी ते १२ महिने लागतात. तेही त्याने नियमित अभ्यास(साधना) केली तरच. आता तुमची इच्छा तुम्हास काय पाहिजे.
  •  Pravin PuneIndia ‎
Vasantdada Patsanstha, खेड्यात कोणी पुरुष होण्याऱ्या अन्याला वाचा फोडत नाही म्हणून तेथे अन्याय होत नाही असे काहीहि नाही.
  •  Gopi Nath
dear pravin puneindia...absolutely gender bias exists and ignorant is the cause of lack of knowledge. We cannot impart knowledge in a span of seconds yet, today knowledge also get a set back by imparting bad education. I use the word bad because today education become a cost and when the cost proportions exist we certainly go for quality where there is complete lackness and slackness. The harassment is the open agreeing of the emotions and feelings. We have to come out by good relationship with others...


** If you don't stand for something, you'll fall for everything. **

June 26, 2011

Marriage_Promise_Vs_One_Sided_Love_MISANDRY

लग्नाचे आमिष Vs एकतर्फी प्रेम <=> स्त्रीचे फाजील लाड आणि पुरुष-द्वेष.



हा लेख माझ्या तरुण मित्रांसाठी जे अविवाहित आहे.
अविवाहित
तरुणासाठीच का? तर विवाहित तरुणास(पुरुषास) काय सांगणार? ... तो तर भोग भोगत आहे... त्याला एव्हाना प्रचीती आलीच असेल.. आणि नसेल तर त्यालाअनुभवशिकविणारच आज किंव्हा उद्या :) त्यामुळे त्याची फार चिंता नाही.
मी
माझी ऊर्जा वाचवतो आणि उचित वाचक वर्गाला संबोधतो.

तरुण मुला-मुलींवर पिक्चर फिल्मचा दांडगा प्रभाव आहे. तरुण वर्ग पिक्चर फिल्मला यो स्टेट्स देतात.
त्यातील
संदेश ते त्यांच्या आयुष्यात उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्यात भर म्हणजे, तसे वागावे असा समवयस्क मित्र-मित्रींचा दबाव. :) पिक्चर फिल्म समाज्याचे प्रतिबिंब असतेअसे काही नसते, ज्यातून पैसे जास्त मिळतील त्याला समाज्याचे प्रतिबिंब संबोधून स्वत:चा बचाव करतात हे फिल्मवाले लोक. असो !

पिक्चर
फिल्मचा दांडगा प्रभावमुळे, शाळा-कॉलेज मध्ये तसेच कामकाजाच्या ठिकाणी तुम्हास बरेच प्रेम-प्रकरणे, लफडी आढळेल. अशी बरीच प्रकरणे सफल(? :) ) होऊन, शेवटी लग्नात बदलतात(संपतात? :) ) पण बरीच प्रकरणे एक वेगळ्या जाळ्यात अडकतात.
हे जाळे आहे रागाच्या भरात उचलले पाउले.

रागाच्या
भरात चूक हि होणारच मुलाकडूनपण आणि मुलीनकडूनपण. अशा व्यक्तीस आधाराची, शांतपणे समजविण्याची गरज असते. ती भूमिका समाज व्यवस्थेने बजावयाची असते. ह्यात पक्षपात, लिंगभेद म्हणजे मनुष्य धर्मावर अन्याय होय.
एखाद्या तरुण मुलानेच एक तरुण मुलीना प्रोपोज करावे. मुलांनी मुलींच्या मागावर राहून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करावा. त्या खुष झाल्या कि तुमचे जुळले.यो स्टेट्सफिल्मी हिरो झालात तुम्ही.
तात्पर्य
=>
पुरुषाने
, स्त्री माघे फिरावे, तिला खुष करण्याचा वारंवार प्रयत्न करत राहावे असे पिक्चर फिल्म्स शिक्षण देत आहे. स्त्रीने पुरुषाच्या माघे फिरावे त्याला खुष करावे असे पिक्चर फिल्म्स फारच तुरळक, त्याचा विचार नाही केला तरी काहीही वावगे नाही.

साहाजिकच पिक्चर फिल्मच्या दांडगा प्रभावमुळे बरीच लफडी तयार होतात.काही ठराविक वेळेनंतर एकमेकातील जुळणारे स्वभाव समजू लागल्यावर त्यातील एक किंव्हा दोघेही दूर होण्याचे प्रयत्न करतात.

एका व्यक्तीने दूर होण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा राग येतो. त्या रागाच्या भरात ती व्यक्ती काहीही करू पाहते.

घटना एकाच पण लिंगभेद करून पुरुष द्वेषाने त्याला दोन वेगवेगळी रूपे दिली जाते. कसे ते पहा.

**
प्रकार एक **
अशा
संबंधातून, एक स्त्री दूर होत असेल आणि पुरुषाला ते मान्य नसेल तर आपली भारतीय पुरुष-द्वेषी मेडिया कसे रिपोट करते ते पहा.
** एकतर्फी प्रेमातून **
एकतर्फी प्रेमातूनह्या शब्दावर साधे गुगल सअरच करून तुम्हास अशा अनेक बातम्या वाचनास मिळतील.

Link : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8980450.cms


लग्नासाठी(जीवनसाथी) स्त्रीला नकाराचा अधिकार आहे का नाही? बळजबरी लग्न करणे कितीसे योग्य आहे समाज्याच्या दृष्टीने? पिक्चर फिल्म्स कधी शिकविणार पुरुषाला स्त्रीच्या माघे धावू नकोस. एक गेली तर दुसरी आहे. पिक्चर फिल्म्स कधी शिकविणार असे?

**
प्रकार दोन **
तसेच
अशा संबंधातून, एक पुरुष दूर होत असेल आणि स्त्रीला ते मान्य नसेल तर भारतीय पुरुष-द्वेषी कायदे त्या सोबत आळशी पुरुष-द्वेषी मेडिया कसे रिपोट करते ते पहा.
**
लग्नाचे आमिष **

Link : http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=AkolaEdition-11-4-11-05-2011-cd8c3&ndate=2011-05-11&editionname=akola

पुरुषाला बलात्कार सारखे आरोपाला सामोरे जावा लागते.
कितीसे
योग्य आहे हे?
बलात्कार
सारखा गंभीर समस्येला दुषित केले जात आहे. जे खरे बलात्काराने पिडीत असतील त्यांच्या वरील विश्वास उडून जाणार अशाने. खरे ना?
लग्नासाठी
(जीवनसाथी) पुरुषाला नकाराचा अधिकार आहे कि नाही? बळजबरी लग्न करणे कितीसे योग्य आहे समाज्याच्या दृष्टीने?

लग्नाचे आमिषह्या शब्दावर साधे गुगल सअरच करून तुम्हास अशा अनेक बातम्या वाचनास मिळतील.

सर्व
बाजूने पुरुष होरपळला जात आहे खोट्या आरोपाने. पुरुष-द्वेषी समाज व्यवस्थेने.

असे
असूनही, अजूनही, भारतीय पुरुष झोपलेले आहे का ?

सिफ
पुणे.