June 26, 2011

Marriage_Promise_Vs_One_Sided_Love_MISANDRY

लग्नाचे आमिष Vs एकतर्फी प्रेम <=> स्त्रीचे फाजील लाड आणि पुरुष-द्वेष.



हा लेख माझ्या तरुण मित्रांसाठी जे अविवाहित आहे.
अविवाहित
तरुणासाठीच का? तर विवाहित तरुणास(पुरुषास) काय सांगणार? ... तो तर भोग भोगत आहे... त्याला एव्हाना प्रचीती आलीच असेल.. आणि नसेल तर त्यालाअनुभवशिकविणारच आज किंव्हा उद्या :) त्यामुळे त्याची फार चिंता नाही.
मी
माझी ऊर्जा वाचवतो आणि उचित वाचक वर्गाला संबोधतो.

तरुण मुला-मुलींवर पिक्चर फिल्मचा दांडगा प्रभाव आहे. तरुण वर्ग पिक्चर फिल्मला यो स्टेट्स देतात.
त्यातील
संदेश ते त्यांच्या आयुष्यात उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्यात भर म्हणजे, तसे वागावे असा समवयस्क मित्र-मित्रींचा दबाव. :) पिक्चर फिल्म समाज्याचे प्रतिबिंब असतेअसे काही नसते, ज्यातून पैसे जास्त मिळतील त्याला समाज्याचे प्रतिबिंब संबोधून स्वत:चा बचाव करतात हे फिल्मवाले लोक. असो !

पिक्चर
फिल्मचा दांडगा प्रभावमुळे, शाळा-कॉलेज मध्ये तसेच कामकाजाच्या ठिकाणी तुम्हास बरेच प्रेम-प्रकरणे, लफडी आढळेल. अशी बरीच प्रकरणे सफल(? :) ) होऊन, शेवटी लग्नात बदलतात(संपतात? :) ) पण बरीच प्रकरणे एक वेगळ्या जाळ्यात अडकतात.
हे जाळे आहे रागाच्या भरात उचलले पाउले.

रागाच्या
भरात चूक हि होणारच मुलाकडूनपण आणि मुलीनकडूनपण. अशा व्यक्तीस आधाराची, शांतपणे समजविण्याची गरज असते. ती भूमिका समाज व्यवस्थेने बजावयाची असते. ह्यात पक्षपात, लिंगभेद म्हणजे मनुष्य धर्मावर अन्याय होय.
एखाद्या तरुण मुलानेच एक तरुण मुलीना प्रोपोज करावे. मुलांनी मुलींच्या मागावर राहून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करावा. त्या खुष झाल्या कि तुमचे जुळले.यो स्टेट्सफिल्मी हिरो झालात तुम्ही.
तात्पर्य
=>
पुरुषाने
, स्त्री माघे फिरावे, तिला खुष करण्याचा वारंवार प्रयत्न करत राहावे असे पिक्चर फिल्म्स शिक्षण देत आहे. स्त्रीने पुरुषाच्या माघे फिरावे त्याला खुष करावे असे पिक्चर फिल्म्स फारच तुरळक, त्याचा विचार नाही केला तरी काहीही वावगे नाही.

साहाजिकच पिक्चर फिल्मच्या दांडगा प्रभावमुळे बरीच लफडी तयार होतात.काही ठराविक वेळेनंतर एकमेकातील जुळणारे स्वभाव समजू लागल्यावर त्यातील एक किंव्हा दोघेही दूर होण्याचे प्रयत्न करतात.

एका व्यक्तीने दूर होण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा राग येतो. त्या रागाच्या भरात ती व्यक्ती काहीही करू पाहते.

घटना एकाच पण लिंगभेद करून पुरुष द्वेषाने त्याला दोन वेगवेगळी रूपे दिली जाते. कसे ते पहा.

**
प्रकार एक **
अशा
संबंधातून, एक स्त्री दूर होत असेल आणि पुरुषाला ते मान्य नसेल तर आपली भारतीय पुरुष-द्वेषी मेडिया कसे रिपोट करते ते पहा.
** एकतर्फी प्रेमातून **
एकतर्फी प्रेमातूनह्या शब्दावर साधे गुगल सअरच करून तुम्हास अशा अनेक बातम्या वाचनास मिळतील.

Link : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8980450.cms


लग्नासाठी(जीवनसाथी) स्त्रीला नकाराचा अधिकार आहे का नाही? बळजबरी लग्न करणे कितीसे योग्य आहे समाज्याच्या दृष्टीने? पिक्चर फिल्म्स कधी शिकविणार पुरुषाला स्त्रीच्या माघे धावू नकोस. एक गेली तर दुसरी आहे. पिक्चर फिल्म्स कधी शिकविणार असे?

**
प्रकार दोन **
तसेच
अशा संबंधातून, एक पुरुष दूर होत असेल आणि स्त्रीला ते मान्य नसेल तर भारतीय पुरुष-द्वेषी कायदे त्या सोबत आळशी पुरुष-द्वेषी मेडिया कसे रिपोट करते ते पहा.
**
लग्नाचे आमिष **

Link : http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=AkolaEdition-11-4-11-05-2011-cd8c3&ndate=2011-05-11&editionname=akola

पुरुषाला बलात्कार सारखे आरोपाला सामोरे जावा लागते.
कितीसे
योग्य आहे हे?
बलात्कार
सारखा गंभीर समस्येला दुषित केले जात आहे. जे खरे बलात्काराने पिडीत असतील त्यांच्या वरील विश्वास उडून जाणार अशाने. खरे ना?
लग्नासाठी
(जीवनसाथी) पुरुषाला नकाराचा अधिकार आहे कि नाही? बळजबरी लग्न करणे कितीसे योग्य आहे समाज्याच्या दृष्टीने?

लग्नाचे आमिषह्या शब्दावर साधे गुगल सअरच करून तुम्हास अशा अनेक बातम्या वाचनास मिळतील.

सर्व
बाजूने पुरुष होरपळला जात आहे खोट्या आरोपाने. पुरुष-द्वेषी समाज व्यवस्थेने.

असे
असूनही, अजूनही, भारतीय पुरुष झोपलेले आहे का ?

सिफ
पुणे.

June 18, 2011

3rd Sunday of June is Father’s Day.


3rd Sunday of June is Father’s Day.



Various Simple Ways To Celebrate Father's Day.

For Father :
1. Take your kids to dinner/lunch. Make the day special.
2. Give your kid a gift(may be as small as Chocolate) and tell him/her the occasion.
3. On this Sunday, Spend quality time with your kids.
4. Click Memorable photograph.
5. Give lots of hug to your kids.

For Kids :
1. Give your father a gift(may be as small as chocolate or greeting card) and tell him the occasion.
2. Call you father to ask about his health and let him know you care.
3. Give a phone call to your father and say, "I love you".
4. On this Sunday, Spend quality time with your father.
5. Click Memorable photograph.
6. You may cook special dish for your father.
7. Give lots of hug to your father.

For other people who love family :
** Do share these suggestions with your friends and relatives. **





संकलन ,
सिफ पुणे.

June 5, 2011

सहा महिन्यात ३ लग्न , ३ घटस्फोट : झटपट श्रीमंत


सहा महिन्यात लग्न , घटस्फोट : झटपट श्रीमंत















ह्या बयेने तिसरे लग्नाच्या वेळी शेजारी पण चोरी केली म्हणून पकडली गेली.

फक्त लग्न आणि घटस्फोट करत राहिली असती तर तिला पकडणे अशक्य झाले असते सद्याच्या पुरुष-द्वेषी कायद्या नुसार.


भारतीय पुरुष अजूनही झोपलेले आहे का ?


-- सिफ पुणे